संगीत मानापमान | sangeet Manapman

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
sangeet Manapman by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ संगीत मानापमान. मला भापली मुलगी देऊं केलीत, भाणखी माझ्य़ा लढाईच्या होसेचा आपण गौरव तो काय करणार ! हॅ सगळे खरे असले तरी आपण माझे एवढे ऐकाच, उद्यांचे उद्यां लग्न आटपून परवां मला छावणीकडे परत जाऊ द्या 'बाबा०1--याचा विचार उदक सकाळी करू. भातां आपण चुकते येतां आहां; माझी सुलगी भामिनी, आपली भावी पत्नी, या वेळीं आप- णाला या महिषासुरमर्दिनीचा प्रसाद देईल; नतर आपण थोडा वेळ विश्रांति घ्या. पुढचा बेत उदईक सकाळीं शांतपणे करूं.-ए अक्का, अग चप, ए मालती, भामिनी येथें [दिसत नाई १ जा, बेटा जा, तिला लवकर ये म्हणावे. क ( अक्का, मालती, चपा जातात. ) आपण देवीचे दशन व्यायचें होते, इतक्यांत भामिनी येऊन आपणाला प्रसाद द घैर्य०१--( देवीला नमस्कार करून ) बाबालाहेब, हुबेहूब हेंच दीन मला पूर्वी घडळेलं आहे ! बाबा[०:--भापण तर या माररांत प्रथमच भाज पाय ठेवीत आहें, आणि है दर्शन भापल्याला कोठें घडलें ! चैर्य०1-- पद्‌ .१०---राग सिंधुरा, ताल त्रिवट. [“ आयेरी सन गोपी बनबन *” या चाळीवर. ] माता दिसळी समरी विहरत, नेत सकळ नरवीर रणासे ॥थ्लु०।| मस्तकमाला गशुंफित काळमहेश्वरपतिपेवेसी ॥ रणासि ॥ १॥ शिकवित भक्ता ही लीला जणु भीषण युद्धकळेखी रणासि।। २ ॥ लक्ष्मी ०:--( विलासघरार्शी एकीकडे ) काय गप्पा मारतो आहे ! यानें म्हणे लढाईत प्रत्यक्ष महिषासुरमईनी पाहिली ! हें गर्रब लाक द्रव्याची उणीव झोकदार हाव्दांनी भरून ढत (उघड) काय आपणाला प्रतयक्ष दर्शन झालें अ ! दैर्य ०१-रणांगणावर प्रत्यक्ष महिषासुरमार्देनचें दशन कोणाला होणार नाही १ यांत आपल्याला आश्चर्य कतले वाटले ! अहे!, रणांगणावर नेहमीच देवता संचार 'करीत असतात. “या अ<.व-आभ य... 4.अमष्
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now