संगीत बायकांचें बंड | Sangiit Baayakaanchen Band

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Baayakaanchen Band by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ७ बुद्धि०--त्रायकांनीं यापूर्वीच पुरुषांचें असें बीजन केलें असतें, पण पुरुप कीं बायको हें गभौत ओळख येत नाहीं ना ! पुष्प ०---श्रेतकेतुमह्ाराजांचीं पत्र-हे, हे, चवथे आले ( अजन प्रवेश करतो ) ह्यांच्यापाशीं आहेत. बुद्धिट--आणखी एक मेळा पुरुप--- वाग्म०--पुरुषावर पुरप-किती मेले आहेत हे पुरुष ! रुद्र०--बोल, तू पुरुष आहेस काय १ झ्यांच्यासारखा पुरुष आहेस १ मग पांढरे केस कां नाहींत तुझ्या चेहऱ्यावर ? अज न०--मी ह्यांच्या सारखाच पुरुष आहें. पद ४ राग देस, ताल एक्का; चाळ--* इयामसुन्दर मदन ” दासासम पुरुषोत्तम सेविते. जगाला । ह्याचे हाचि भोगी नर बोला ।। ध्ू० ॥। गुणग्राहि निकटि आण । मग खुलतो क्‌सुम-प्राण । तेसा नर पात्र जाण । रस-संग्रहणाला । हाचि हाचि जीवन तृपिताला ॥ १ ।| हीं घ्या श्रेतकेतू महाराजांच्या परवान्याची पत्रें रुद्र०--( पत्रें वाचून ) द्दे पहा, ए पुरुषा, खरीराज्यांत गाण्याचा हॅछ केवळ बायकांना आहे. बुद्धि०---गाणें नाचणें हा आम्हां बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. रुद्र०--तू' जर महाराणीच्या परवानगीशिवाय गाऊन सैन्यांत फितुरी करशील तर ताबडतोब तुझा कडेळोट करण्यांत येईल. बद्धि०--मेले आमच्यावर छापा घालायला आले नव्हते हौ ! बाग्म०--मेल्या पुरुषांनी किती छापे घातले म्हणन आम्हीं बायका का फसणार आहत 1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now