बत्ताशी | Battaashi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Battaashi by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ वत्ताशी विकिशििकषििकििखिकिकििेजिकिकषििकिकिकिषकिि््षििककषिषिकिखिजाजि्षि खि काज ककि क्कषि्िजिजिष सिक जि का ककि लाहोरच्या एका हिंदू वेद्येची ही गोष्ट आहे. तिचें खरें नाव विदा. पण लोक तिला “ब्रत्ताशी* (हिंदीत पताशी) ह्या नावानं ओळखत. तिचा गौरवर्णाचा नि ल्ल ओठाचा हसतमुग्य चेहरा बघून माणूस बत्ताशासारखा विरघळून जात असे म्हणून म्हणा किवा तिचं मजुळ आवाजातले गोड बोलणे बत्ताशासारख मिठ्ठास वाटत होते म्हणून म्हणा, कुणी तरी तिला बत्ताशी म्हणावयास एकदा सुरुवात केली असेल झाल. अन्‌ मग पुढ तिचं तच नाव लोकप्रिय झालें. अनारकली रस्त्यावरल्या एका प्रसिद्ध चौकात तिचें तीनमजली धर होते. मोठमोठ्या राजा-महाराजाच्या किवा जमीनदार-जहागीरटाराच्या मोटरी हमेश तिच्या घरासमोर तासन्‌ तास उभ्या असत. हिरव्या चिकाच्या पडद्यानीं आणि काचेच्या रगीबेरगी मण्याच्या माळानी तिच्या माडीच्या खिडक्या नेहमीं झाकलेल्या असत, आणि त्यामधून अस्प्टपणे उमटणारे सारगीचे मधुर आलाप किवा तबल्याच्या ठेक्यावर वाजणारा पैजणाचा झकार रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्याच्या कानावर पडला कीं *हीच ती बत्ताशीची हवेली? अशा ओळखीने त्याचा पाय क्षणभर तेर्थे रगाळल्यावाचून आणि सस्मित मस्तके वर उम्चावल्या- वाचून राहात नसत. लाहोरच्या सर्व श्रीमतीचें आणि विलासाचें प्रदर्शनच जणु काहीं अनारकली रस्त्यावर भरलें होते म्हणानात. पजाब्रातल्या सव लावण्याची आणि रंगेलपणाची रहदारी सकाळ-संध्याकाळ त्या रस्त्यावरून ख्यालीखुशालीने वहात असे. ऐपआरामाच्या दोघासाठीं किंवा पैशाची उघळपट्टी करावयासाठी बाहेर पडलेल्या तरुण श्रीमताची अनारकली म्हणजे एक मोठी उतारपेठच होती. पण सत्तेचाळीस सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अनारकलीच्या या शोभेला आणि सौदयाला एकदम ग्रहण लागले आणि त्यावर स्मशानाची कळा पसरली. पधरा ऑगस्टला आता दोनचार दिवसच अवकाश राहिला होता. देशाची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now