संगीत सावित्री | Sangiit Saavitrii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
93
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक पहिला. ११
संह्[०1--इतक्या दिवस आपल्या बुद्धीनें चाललो--देव हें असें उदयाला
आले-पहा बाबा डोक्यावर देव कसें उगवलें आहे तें! ही जय पहा-मी
जंगली कसा चटदिशी होईन, सांगते आहे का बाबा आपली एखादी बुद्धि मी
जंगली कसा होईन तें १ माझ्या बद्धीप्रमा्णे वाग-साठी आणि बरद्धि नाठी-
थांबा, सवं ळोक तुम्हला थेरडा म्हणतात-मी नाहीं म्हणत थेरड्-लोक
करितात दवाळी, द्या बाबा टाळी, पण मी आजपासून माझ्या बद्दीप्रमाणें
वागणार-थेरड्याच्या बुद्धीला सावित्री वरील, असें मला वाटत नाहीं बाबा;
माझी तरुणाचीच मह्यमति सावित्रीला पाहिजे आणि मी जंगली झालों
पाहिजे-एरव्ही बायकोहि नाहीं आणि जांवई म्हणन अश्वपतीचें राज्यहि
नाहीं-ब्ाबा, मी माझ्या बुद्धीनें बायको मिळविणार आणि राज्य मिळविणार-
सग असला थेरडा मंत्री मी नोकरील्य ठेवणार नाहीं, समजलास म्हाताऱ्या-
नव्हे ही शिवीगाळी, द्या बाबा यळी, बाबा तुम्ही सत्यवानाच्या पित्यासारखे
आंधळे व्हा, मग माझं बस्तान ठीक बसेल,
पद ९ राग-मांडजिल्हा, ताल केरवा; चाल-' पायळ बाजे,
अंध पिताजी, मम मन राजी । वृद्धास उपवास, नित्य राहावें
ती पिडनिया थंडचि गारचि कांजी ॥ध०॥ बाप नसावा
खास डोळसा, नयनें असावा कोळसा । भाग्या तरुणा या
चेढवीतां, मी मग मिरविन गाजीबाजी ।। १॥।
बाबा, मंत्र्यासारखे मजपुढे अदबीने उभे रहा, आणि मला छबून
मुजरा कस--
बहलु०१---काय करावें या पोराला-ह्याच्या नशिबी कोठलें राज्य-वेड्या--
पोरट्या-वेड्या-
महा[०:--तें कांहीं नाहीं बाबा, तुम्ही मला लतून मुजरा केछाच पराहिजे-
सी अश्वपतीचा जांबद्दे आहे--सावित्रीचा नवरा अहें--
बहु०:--मोठथ्थानें बरळूं नकोस पोरा-वेड्या, ऐक माझे-
User Reviews
No Reviews | Add Yours...