रामदास | Ramdas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रामदास  - Ramdas

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण नारायण जोशी - Lakshman Narayan Joshi

Add Infomation AboutLakshman Narayan Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१. रामदास नाटक, उद्धव-ह्या देहाचं मूळचं नांव जरी भिन्न आहे, तरी श्री ससर्थ रामदासांच्या झपादर्षनानं पवित्र झाल्यापासून ह्या देहाला त्याच कपाछत्राकडून उद्धव असं म्हटलं जातं! ज्या अर्थी आपल्याला माझं नांव कळलं त्या अर्था आपलंही नांव कळवून घेण्याची मला बद्धी व्हावी हें साहजिकच आहे तानक-हिंदू ओर मुसलमीन यह दोनो धरमका मिलाफ करके सीखका धरम जो गुरु नानकनें मुकरर किया हे उसके ससनदीपे जो अभी कुई हे वोह्‌ हम्‌ हे; हम्‌ अपने धरमकेलिये बडी तश्रीफ लेताहे: लेकिन मोखळ या ठीक उस्ताद अभीतक हमे मिलता नहीं. उसवासंते रंगबुरंगीके घेरेमे गिरफ्दार होके अपना और दूसरेका रू इस्की जो वाक्फियत जिस्को अप आत्मा- नात्म बिचार कहते हो उस्का शिखर देखनेको मे बेमख्द्र है ! उद्धव-ह्या गोष्टी समथाच्याच कडून कळवून घेतल्या शिवाय कळत नाहींत, नानक-श्रीरामदास तो बड़े मंजमिद उस्ताद है! ऐसी खबर हे! इसलिये हमारे मनसुबे मुआफिक हमको सब समजाके वाह अपके मुंजूमिद नामको मख्दूर होगे क्‍या! उद्धव-ज्या प्रमाण परमेश्वर हा परमेश्वर ह्या नांवाला पाच आहे तसेच तेही समर्थ आहेत. नालक-उस्के रूबरू यह बदनके। आप लेजाइंगे तो बडी मेहेरबानी होकर आप दवेदार होगे! ' उद्धव-कोण कोणाला नेणार १ नानक-हसको अप ! उद्धव-मी कोण! ज्याला जद्मी स्फर्ति होते तसं तो करतो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now