गलिव्हर याचा वृत्तांत १ | Galivhar Yaachaa Vrittaant 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Galivhar Yaachaa Vrittaant 1 by हरि कृष्ण दामळे - Hari Krishn Damale

More Information About Author :

No Information available about हरि कृष्ण दामळे - Hari Krishn Damale

Add Infomation AboutHari Krishn Damale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) ह्मटल्यास चिंता नाहीं. पुष्कळ वेळां मीं पाय खालीं सोडून पाहिले, परंतु ठाव कांहीं लागेना. शेवटी मी अगदीं थकून आतां बुडणार तो माझ्या पायांस जमीन लागली, व ह्या वेळेस वाराही पडला होता. मी हलके हलके कांहीं वेळ चाळले तो पुढें किनारा सांपडला. ह्या वेळीं सुमार चार घटका रात्र झाली असावी. मी किनाऱ्यावर अघी अगर पाऊण कोसपर्यंत चाळत गेलो, परंतु मला तेथ वस्ती वगैर्चें कांहीं चिन्ह त्या वेळेस दिसले नाही. मी अगदीं दमून गेली होतों, व तेथाल हवाही उष्ण होती, खेरीज जहाज सोडून निघण्याचे वेळी मी थोडीशी दारू प्याली होते तिचा किंचित्‌ अमल आला होता, या सर्व कार- णांनीं मला झोपेची गुगी आली. तेथे गवत उगवलेले होते हॅ आंखूड, मऊ, व दाट असल्याकारणाने त्यावर मला अशी नामी झेप आली कीं, तशी जन्मांत कधीं आलेली मला आठ- वत नाहीं. मी सुमार नऊ तासांनंतर जागा झा; तो दिवस चांगला वर आला होता. तव्हां मी उठावयास लागलों ते मला उठतां येईना. मी रात्री उताणा निजलो तो जागा होई- तोपर्यंत तसाच होतों; व आतां कुदऱी[स वळून उठणार तों माझे हातपाय, तसेच डोकीचे दाट व सडक कॅस जमिनीस गच्च अवेळ; ! -: ५.० “ छातीपासून पायांपर्यंतही सुतळी- प्रमाणें बारीकशा दोराने मला जामेनीशीं अगदीं खिळून टा- कलें होते. फक्त मला वर मात्र पहातां येत असे. पुढें बराच दिवस आल्यावर उन्हाच्या योगानें माझे डोळे दिपूं लागले. मला सभावतीं गुणगुणण्यासारखा कांहीं आवाज ऐकूं येत असे; पण मला इकडचें तिकडे वळतां न आल्याकारणानें वर आकाश मात्र तेवढें दिसे. पुढें थोड्या वेळानें माझ्या डाव्या पा- याच्या मांडीवर कोणी जिवंत प्राणी चालत आहहे असें मला वाटलें,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now