खाडिळकरांचा ळेखसंग्रह भाग २ | Khadilakrancha Lekhsangrah Bhag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : खाडिळकरांचा ळेखसंग्रह भाग २  - Khadilakrancha Lekhsangrah Bhag 2

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१५) मराठी भापिमध्यें वृत्तपत्रांच्या द्र अनेक मवे नवे दाब्द रूढ'झाले आहेत, काकासहेबांच्या युद्धविषयक लेखांतून लष्करी व्यवहाराच्या परिभापेचे किती तरी शब्द . दाखवितां येतील, राजकीय परिभाषा मराठींत कशी बनत गेली याचा अभ्यास करणारांनाहि काकासाहेबांचे अतेक्र लेख उदबोधक वाटतील, १८९७ साठीं टिळकांना शिक्षा झाल्यावर जनता किंबा लोकपक्ष या ऐवजीं- त्यांनीं प्रजापक्ष असा शब्द वापरल्य आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय्ब याबद्दल ' राष्ट्रधमं ? अला शब्द केसरीमध्यें उपयोगांत ,आल्याचें दृष्टीस पडतें, १९१८ साठीं पहिलें मह्ययुद्ध संपतां संपता 50 (-0०९०९ ४10०090 हा शब्द उदयास आला. हली त्याच! मराठी पर्याय स्वयंनिर्णय असा आहे, परंठु काकासेबांनीं प्रारंभीं केसरीच्या छेखांत *स्वसंमति? हा दब्द योजलेला आहे, “*आगंनाइन्ड? म्हणजे देहधारी, सक्शन म्हणजे हत्यार, या प्रमाणें त्यांनीं वेळोवेळीं पुष्कळ नवे शब्द मराठींव॒ आणण्याचा ग्रयृत्न केला आहे, आतां पहिल्या देहधारी ऐवजी संघटित हा शब्द जास्त प्रचारांत आलिला आहे. यासंबंधांत आणखी वरींच उदाहरणें दाखविता येतील, एखादा विषय विवेचनाळा घेतला कीं, त्याचा अतिशय व्यापक इष्टीनें परामर्श करण्याची काकासहेबांच्या बुद्धीची ठेवण वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीं असा भरंवसा आहे, टिळक विलायतेस जाण्याला निघाले त्यावेळीं येथें व इंग्लंडांत राजकीय दृष्ट्या महायुद्धच्या जबरदस्त तडाख्यापार्यी हिंदी स्वराज्याच्या मागणील्य कसे अनुकूल वारे वाहूं लागलें द्ोते याचें काकासहिबांच्या या संग्रहांतल्या पहिल्याच लेखांतील विवरण या विषयीं खात्री पटवून देण्यास पुरेसें आहे. पहिली चिरोली चकमक, टिळक पर्स फंड, म, गांधी चुकले काय १ हे लेख वरीळ खात्रीळा दुजोरा देणारे आहेत. केतळ मारुल्यासाठीं त्यांचा उल्लेख केलम आहे. त्यांच्या डे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now