माळतीमाधव नाटक | Maalatiimaadhav Naatak

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
8 MB
                  Total Pages : 
147
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ ला, प्रवेश १ ला. २१
ण
प्रवेश २ ला.
( *विष्कंभक. )
[ स्थळ--कामंदकीचा आश्रम. भगवीं वर्ख नेसलेल्या कामंदकी
आणि अवलोकिता बोलत बसल्या आहेत, असा प्रवेश. ]
कामंदकी--वत्से अवलोकिते १
अवलोकिता--माई, काय आज्ञा आहे :
कामदकी --भूरिवसु आणि देवरात ह्यांचीं सुलक्षण अशीं जीं मालती आणि
माधव ह्या नांवांचीं अपत्यें, त्यांचा विवाह व्हावा असें माझ्या मनांत फार आहे.
तो. घुडूल काय १ ( डावा डोळा लवल्यासारखे करून हर्षाने )
हृद्ूत जाणे चश्चु, स्फुरतां जाणो शुभा खुघड करिते,
हे नयन वाम असतां, दाक्षिण्याते पहा उघड घरिते. १
अवळोकिता--माई, तुद्यांठा ह्या कामाची मोठी काळजी लागलीसें दिसतें!
भगवीं वसले नेसून कालक्रमण करणाऱ्या अशा तुह्यांठा असल्या भानगडींत
भूरिवसु अमात्य घालतो, आणि तुह्मीहि संसारपाशांतून सुटलेले आपलं मन पुनः
ह्या कामांत गुंतवितां, ही आश्चयांची गोष्ट नव्हे काय !
कामंदकी--वत्से, असें बोळ नको. अग-
खेहे भूरिवसु स्वकृत्यकरणीं माते नियोजीतसे,
प्राणाने अथवा तप करुनियां म्यांही करावे तसे
त्याचे कार्य: विरक्तही असुनियां जे कां पराथोप्रती
स्वार्थ त्यागुनि सवैथा झटति, त्यां नाहीं त्रिलोकी प्रती. १
बाई अवलोकिते, ज्या वेळीं आह्मी विद्याभ्यास करावयासाठीं गुरूच्या आश्रमांत
चौंहींकडून एके ठिकाणीं मिळाळों होतों, त्या वेळीं आमच्या सौदामिनीच्या
देखत अमात्य भूरिवसु आणि विद राजाचा मंत्री देवरात, ह्यांची, आपण
एकमेकांशीं अपत्यसंबंध करूं, अशी प्रतिज्ञा झाली आहे, ती हकीगत तुला ठाऊक
नाहीं का१ सांप्रत देवरातानें कुंडिनपुराहून आपला पुत्र माधव ह्याला नीति-
शास्त्राचा अभ्यास करण्यासाठीं ह्या पद्मावती नगरीस पाठविलें, हॅ फार चांगलें
केलें. अर्स करण्यांत त्यानं-
आजचा पन आतन आणत । कर आ म आ “आव आ ह आलण 2222202 (अनभव ज न जचधधच्ालआ ०2
 
 
 
१ घडावयाजोगे. २ डावे. ३ उजवेपणातें; पश्षी चतुरपणातें. ४ उपमा.
* पूर्वोत्तरकथासूचक भाग.
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...