पहिलें महायुद्ध १९१४ - १८ भाग १ | Pahilen Mahaayuddh 1914 1918 Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pahilen Mahaayuddh 1914 1918 Bhaag 1 by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिले दोन महिने ९ सांप्रत पूर्वी इतकी प्रबळ नसून नृतन आरमारास आरभ करणारें आर्ट्रियासारखं राष्ट्र सालेनोका बदरापर्रंत येऊन धडकतें, एवढ्याच मुद्याकरितां फ्रान्स युद्धात प्रवत्त होणार नाहीं, जे जमंन राष्ट्र १८७० सालीं उत्तरेकडून आपल्या मानगुटीवर बसलें, त्याच जमंन राष्ट्रास य॒रोपात आप्रपूजेचा मान मिळावा ही गोष्ट फ्रान्सला इष्ट नाहीं य सह्यहि नाहीं, जमंनीच्या व्यापारापेकीं, प्रदेशापैकीं, किंवा वेभवापेकीं फ्रान्सला काहीं पाहिजे आहे अश[तलाहि भाग नाहीं; पण जमंनीच्या ज्या बागुल- बोवामुळे फ्रान्सला झोप येत नाहीं तो जमंनीच्या सेंनाह्यकटाचा बागलबोत्रा फ्रान्सला नष्ट करावयाचा आहे, जमंनीचा सेनाश्यकट स्वतःच्या सेनाशकटाकडून मोडून टाकण्याची ताकद फ्रान्सच्या अगात नाही तेव्हा समान क्षत्रू मित्र समजणारा आपला दोस्त जो रशिया त्याला जमंनीच्या बरोबरीचा लोकानीं मानावा व साध- ल्यास त्याची अग्रपूजा य॒रोपखडात व्हावी, ही गोष्ट फ्रान्सला ह्या महायुद्धात घडवून आणावयाची आहे, अथात्‌ जमंनीला युद्धप्रसगीं सपाटून तबी देणें एवढीच कामगिरी फ्रान्सच्या वाटणीला ह्या महायुद्धात आलेली आहे, इंग्लंडचा उच्च हेतु फ्रान्सप्रमाणे इग्लडालाहि या यद्धात काहीं प्रदेश मिळवावयाचा नाहीं. फ्रान्सहून इग्लडचे हेतु अधिक उच्च प्रतीचे आहेत, रशियाला काहीं मिळवा- वयाचें आहे, आस्ट्रियाला काहीं मिळवावयाचें आहे, सव्हियाला काहीं मिळवावयाचें आहे, म्हणजे महायद्धात पहिल्या तिघांचे हेतु तामस प्रकारचे होत, जमंनीला मिळवावयाचें काहीं नाहीं खरें, पण अप्रपूजा व तदगभूत फायदे यावर त्याची दृष्टि आहे, तेव्हा जर्मनीचा हेतु राजस मानण्यास हरकत नाहीं, फ्रान्सला अग्र- पूजाहि नको व खमुलूखहि नको, पण जमंनीचा बागुलबोवा नष्ट करावयाचा असल्यामुळे फ्रान्सचा सात्विकपणा थोडासा हिणकस दिसतो, इग्लडची स्थिति तशी नाहीं, इग्लडला ह्या महायुद्धात कोणचाद्वि लोभ नाहीं किंवा कोणच्याहि भीतीपासून मुक्त व्हावयाचे नाहीं, म्हणून इग्लडचे हेतू उच्च आहेत, जर्मनीस एकट्यासच अग्रपूजेचा मान मिळाल्यास, तुकस्थान, बाल्कन प्रदेश, स्वित्झर्लंड, बेल्जम, हॉलड, डेन्माक वर्गरे चिमुकल्या राष्ट्राना आस्ते आस्ते आपल्या राजकीय स्वातत्र्यालाहि मुकावे लागेल, ह्यांत सदय नाहीं, युरोपखंडांचा प्राचीन व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now