पहिलें महायुद्ध ४-५ | Pahilen Mahaayuddha 4 - 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pahilen Mahaayuddha 4 - 5 by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१८ पहिलें महायुद्ध उत्साहाने व सढळ हाताने केली, बंदुका व काडतुसे ह्या वर्गांच्या खासगी किंवा म्युनिसिपालिटीच्या कारखान्यातून तयार होऊं लागली; जखमी झालेल्यांची शश्रूपा करण्याकरित] ह्यानीं काढलेले दवाखाने चहूकडे दिसू लागले; इतकेंच नव्हे तर ह्याच्या खासगी तेनातींतले डॉक्टर रणभूमीवर मदतीकरतां धावून गेले, सेन्यामध्ये खाण्यापिण्याची गेरसोय दिसून आली त्यावेळीं अन्नपाण्याची मदत ह्यानीं सैन्यास केली, शिवाय ठिकठिकाणीं व्हालटियराचें लष्कर उभारून अंतस्थ व्यवस्था राखण्याचाहि बराच बोजा ह्यानीं आपल्या शिरावर घेतल्या, उत्सा हाने, हिमतीने व दृढ निश्चयानें वेळोवेळीं केलेल्या ह्या मदतीमुळे लष्करांतील अम्मलदार ह्या मध्यम स्थितीतील भाडवलवाल्याकडे सहानुभतीनें पाहू लागले; इतकेच नव्हे, तर॒ रशियन राष्ट्राच्या बैभवाबद्दल जर कोणाला खरी कळकळ असली तर ती ह्याच वर्गातील पुढाऱ्यांना आहे अशी खात्री सेनापति आलेक्सी, सेनापति ब्रुसेलाफ, सेनापति कार्निहॉफ वर्गेरे तडफदार लष्करी अम्मलदारानाहि पटली, अशा रीतीने डयूमा सभेचे किंवा मध्यम श्थितीतील वर्गांचे पुढारी व लष्करी बडे अम्मलदार ह्याचीं अतःकरणें एकमेकांत मिसळत असताना १९१५ सालच्या जगीं पीछेहाटीनतर १९१६ सालच्या अखेरीस रोमानियाचा बराच भाग जेव्हा जमनीनें पादाक्रात केला तेव्हां वरिष्ठ लष्करी अमलदार व ड्यूमा सभेचे भाडवलवाले पुढारी ह्या दोघाच्याहि अतःकरणाचा पूर्ण मिलाफ झाला, झारचें प्रघानमडळ नालायक लोकाचें असल्यामुळे ह्या आपत्ती रशियावर येतात असे त्यानीं ठरविलें, झार सभोवतालच्या ज्या सरदार मंडळांतून निरनिराळ्या खात्यांचे प्रध[न नेमण्यात येत असत ती सरदार मडळी द्दी नालायकीनें पूर्णपणें ग्रासलेली असल्यामुळं प्रघानमडळाची नेमणूक डथूमा सभेच्यामाफत त्याच सभेच्या पुढाऱ्यामधूनच केली पाहिजे, असा रशियाचा तरणोपाय मध्यम स्थितीतील वर्गानें व लष्करी अमल्दारांनीं निश्चित केला, हा दोघाचा निश्चय ज्यावेळीं झाला त्यावेळीं झारच्या सत्तेची शभर वषे भरलीं, लष्करी अमलदाराचे हुकूम पाळण्याची तत्परता व झारच्या पुरातन सिंदासनाला प्रत्यक्षपणें दुखविण्याविषयीं मध्यम स्थितीतील लोकांची नाखणी ह्या दन पायावरच झारची सत्ता उभी राहिलेली होती, महायद्वांत झालेल्या पराभवामुळे झारच्या राजमडळाची नालायकी उघडी नागडी झाली. आंतील हिडीस स्वरूपावरचे पाघरूण रणभूमीवर काढलें गेलें व त्या हिडीस स्वरूपाच्या खतीमुळे मृळचे लोक
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now