मराठी रियासत १ | Maraathii Riyaasat 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Riyaasat 1 by गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

More Information About Author :

No Information available about गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

Add Infomation About. . Go. S. Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[११] दर पंधरवड्यास नवीन शोधांची टिपणें वाचून *सैशोधक' ही बहुमानाची पदवी संपादन करण्याची साधिच मला २।राज्यांत प्राप्त झाली नाही. अशाही स्थिर्तांत पुण्यांतील तज्ञांनी कृपाळुपणं बहाल केलेल्या *संकलन- कारा'च्या तुच्छ कोरटॉतच समाधान मानून मी स्वस्थ बसावे कीं नाही | पण लुटीचा सवय जडली ती मला थोडीच स्वस्थ बसूं देणार | त्यासुळं आणखी एक घोडचूक करण्याची अवदसा मला आठवली! मी या स्त्रराज्या- च्या दारांत “तहाह्यात ' निमंत्रित समजून लुटीचा हक्क बजावण्यात गेला. परतु सुदैवानें तेथचे चालक गाझ्यासारये नियगबाह्य वर्तन करणारे किंवा हलगर्जी नव्हते. त्यांनीं माझे अंतःकरण बरोबर ओळखिले, आणि 'तुम्हांस आपल्या रियासती सजविण्यासाठी अःम्ही आमच्या घरांत अशी लूट करूं द्यावी कीं काय १' अशा कठोर शद्वांचा रोकडा कारडा माझे पाठीवर ओढून, मला विन्मुख परत पाठविलं. हा हितकर धडा शिकविल्याबदल मी त्यांचा आजन्म क्रणीच राहणार, मयादा सोडून चालतो त्यास अद्दल घडली यांत वाइट त काय १ भिक्षाच मागायची (वा लूट करायची, तर ती अम- क्याच घरीं असा आग्रह कशाला १ त्यास सव देश मोकळा आहें. प्रस्तुत मी इतकेच आश्व!सन देऊ शकतो, की या ग्रंथाचे बाबतीत मी स्वराज्याच्या राखीव रानांत सहसा पाऊल ठेविलं नाही, ही गोष्ट दर एक प्रकरणांतील आधाराच्या उल्लेखांवरून स्पष्ट दिसेल. यापूर्वीच्या ग्रंथांत सुद्धां असला अतिक्रम थांडाच आढळेल. तथापि मजकडून घडलेल्या अन्यायाबद्दल त्यांनीं मला सदय अंतःकरणाने क्षमा करून आपल्या प्रमभावाचा ओलावा स[फ आदटवू नये, अशी त्यांस माझी विनंति आहे. ४. क्षमायाचन.--सव॑ वाड्मय काळजीपूवेक तपासूनही कित्येक मह- त्वाचे कागद किंवा त्यांतले तपशील माझ्य़ा नजरेतून गळाले नसतील असा बाणा मी बाळगीत नाही. : वढ्या मोठ्या उद्योगांत नानाविध चुका राहिल्यास नवल नाहीं. हजार बारादी पानांच्या लेखी संभारांत पुष्कळदां मागचे पुढचं अनुसंधान सुटून विषयाचा ओव तुटणे किंवा त्याच त्या विचारांची पुनरक्ति होणें असंभाव्य नाही. छापतांना अवतरण चिन्हें गळून !केंवा भलतेच शब्द मारगेंपुर्दे पटून विपय्ास किंवा घोटाळा उत्पन्न होतो. अशा दृष्टीनें पाहतां माझ्या या कष्तांत पुनराकति, पाल्हाळ, अव्यवस्था, धांदल,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now