खाडिळकरांचा ळेखसंग्रह भाग २ | Khaadilakaraanchaa Lekhasangrah 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
35 MB
Total Pages :
605
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
जं वर्णन केलें आहे, तें त्याच्या मूलगामी दृष्टीचे एक ठळक प्रमाण आहे.
(पान ३५४) या खुनाच्या प्रकरणानें अखेरीस इदूग््या तत्कालीन
महाराजांवर आपलें राज्य सोडण्याची पाळी आली, त्यासबधाच्या लेखात
काकासाहेबानीं सत्थानिकाच्या दीनावख्येची माहिती स्ष्ट केली आहे,
* नीतिभ्रष्ट व निलब्ज ? या लेखात काइमीर नरेक्षाच्या प्रकरणावरून
इंग्लडच्या सामाजिक नीतिमत्तेच्या ऱ्हासाचें घोर स्वरूप उघड केलेलें आहे,
दासवाशूंच्या स्मारकावर करण्यात आलेल्या कुत्सित आरोपाचें निराकरण
* सेलेल्याना खाऊन जगणे? या लेखात आहे, गाधी-टागोर वादातील
गाधींची भूमिका काकासाहेबानीं *कटाळवागा चरखा ? या लेखात सदेदहातीत
केली आहे. दास-नेहरूच्या पक्षातून बाहेर पडून जयकर - केळकरानीं स्थापन
केलेल्या सवत्या सुभ्याचा समाचार “नवे सभाजी? या लेखात पहायला
सापडतो, १९२६ सालांत या सवत्या सुभ्याचा जो मतप्रचार टिळकाच्या
नावावर सुरू झाला होता, त्याला “टिळक आणि प्रतियोगी सहकागिति ?
या लेखात उत्तर आगे (पान ४१६), या लेखावरीळ संस्कृत शोक
गायत्री मत्रातील कित्येक शब्द सुटून काकासाहेबानीं * लोकमान्य ? पत्राचे
ब्रीद म्हणून तयार केल्म होता, मागे लोकमान्याच्या पहिल्या अग्रलेखांतील
एक उतार दिलेला आहे. तो या शोेकाचें भाषावर किंवा हा लेक
ह्यातील विचाराचे सस्कृन रूपातर ठरणार असल्याचें चाणाक्ष बाचकाना
सागायला नको,
१९२७ स्पलान चीनमध्ये डॉ. सन्यतसेन यांच्या राष्ट्रीय पक्षाची संघटना
प्रबळ झाल्याचा अनुभव येऊ लागला, या सधटनेची माहिती *नव्या
चीनचे देवत ? या लेखात आलेली आहे. याच वर्षी अफगाण अमीर
अमानुला हे हिंदुस्थानातून युरोपच्या प्रवासाला गेले, १६२७ हें शिवाजी
महाराजांचें जन्मवर्ष मानणारांनीं मुंबईत ना, जयकरांच्या पुढाकाराने एक
User Reviews
No Reviews | Add Yours...